जगातली सर्वात मोठी लोकशाही संविधान कृषी विविधतेची संस्कृती अर्थ व्यवस्था असलेला देश म्हणून भारताकडे आज बघितले जाते.विकसित भारत २०४७ च्या प्रक्रियेमध्ये महाविद्यालय उच्च शिक्षण संस्थामधून कौशल युक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण आजच्या तरुण युवकांना आधुनिक उपयुक्त ज्ञान कुशल संशोधक व्यक्ती कामगार उत्तम नागरिक तयार करण्याची भूमिका महाविद्यालयाच्या पातळीवर निर्माण केली/घडवली जातात. महाविद्यालयाच्या तरुण युवा विद्यार्थी विद्यार्थीनीमध्ये कौशल्य विकासाला उत्तेजन देऊन रोजगार निर्मिती कौशल्य विज्ञान तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणाचे धडे उत्तम उद्योजक गुण कौशल्य निर्माण केली जातात. विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन संशोधन प्रकल्प नव संकल्पना संशोधन प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले जाते योग्य दिशा महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापक शिक्षक वर्गाकडून घडवण्याची काम सतत केले जाते.महाविद्यालयाच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रकारचे राज्य राष्ट्र समाज धोरण निर्णय नेता व्यक्ती ज्यामध्ये डिजिटल साक्षरता माहिती तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल तंत्रज्ञानाचे पाठबळ देशाला भक्कमपणे देतात हे नाकारता येणार नाही.
प्रा. डॉ. रामदास भिमा गांगुर्डे (Fri,) studied this question.