Answers are grounded in this paper and cite their sources.
A study demonstrates improved functional outcomes in Avascular Necrosis patients through yoga and physiotherapy interventions, suggesting the need for holistic treatment approaches.
Avascular Necrosis (AVN) किंवा Osteonecrosis हा हाडांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यातील अडथळ्यामुळे निर्माण होणारा एक प्रगतीशील अस्थिरोगीय विकार आहे. हिप जॉइंटमधील फेमर हेड हा AVN साठी सर्वाधिक संवेदनशील भाग असून वेळेवर उपचार न झाल्यास हाडाचे subchondral collapse, secondary arthritis व कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण होऊ शकते. पारंपरिक औषधोपचार व शस्त्रक्रियेसोबतच पुनर्वसन उपचारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. सदर अभ्यासात AVN च्या व्यवस्थापनामध्ये योग-आधारित व्यायाम व फिजिओथेरपी हस्तक्षेपांचा प्रभाव अभ्यासण्यात आला आहे. निवडक योगासने, प्राणायाम व ध्यान यांमुळे रक्ताभिसरण सुधारणा, स्नायूंची ताकद वाढ, सांध्यांची हालचाल क्षमता सुधारणा व वेदना नियंत्रण साध्य होते. फिजिओथेरपीतील weight-bearing नियंत्रण, strengthening exercises, gait training व postural correction या पद्धतींमुळे रोगाची प्रगती मंदावण्यास मदत होते. अभ्यासातून असे निष्कर्ष निघतात की, प्रारंभिक टप्प्यातील AVN रुग्णांमध्ये योग व फिजिओथेरपीचा समन्वित वापर केल्यास functional outcome सुधारतो व शस्त्रक्रियेची गरज पुढे ढकलता येऊ शकते. त्यामुळे AVN च्या बहुवैद्यकीय उपचार पद्धतीत योग-आधारित पुनर्वसनाचा समावेश करणे आवश्यक ठरते.
No takes yet. Share an insight, caveat, or question.
वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी.) (2026) studied this question.
Synapse has enriched 8 closely related papers on similar clinical questions. Consider them for comparative context: