सारांश भारतीय संविधानातील प्रमुख मूल्ये म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही आणि प्रजासत्ताक ही तत्व व ही मूल्ये भारताला समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनवतात आणि नागरिकांच्या प्रतिष्ठा, अधिकार व कर्तव्यांचे रक्षण करतात.
बसवेश्वर पांडागळे (Sun,) studied this question.