PulseExploreJournal ClubDebatesTrendingResearchersJournals
Instagram
HomeExploreJournal ClubTrending
Synapse
⌘+K
Synapse
May 15, 20260 citationsOpen Access

भरतय लकशहच उतकरत: ऐतहसक वरस आण आधनक आवहनच चकतसक अभयस

View Full Paper
कपकिशोर दत्तात्रय पाटील

Key Points

  • To explore the historical development of Indian democracy and its current challenges.
  • Historical analysis of Indian democratic evolution.
  • Examination of cultural and political influences from ancient times to present.
  • Assessment of contemporary issues like economic inequality and misinformation.
  • Indian democracy rooted in a rich historical legacy and cultural heritage.
  • Emerging challenges include economic inequalities and political polarization.
  • Contemporary issues such as fake news impact democratic processes.

Abstract

भारतीय लोकशाही ही केवळ एक राजकीय व्यवस्था नसून ती जगातील सर्वात मोठी आणि गुंतागुंतीची मानवी प्रयोगशाळा मानली जाते. भारताच्या लोकशाहीची पाळेमुळे केवळ १९४७ च्या स्वातंत्र्यप्राप्तीत किंवा १९५० च्या संविधान अंमलबजावणीत नाहीत, तर तिला हजारो वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. प्राचीन काळातील 'लिच्छवी' आणि 'शाक्य' यांसारख्या गणसंघांमधील सहमतीचे राजकारण, मध्ययुगीन काळातील संत परंपरेने दिलेली समतेची शिकवण आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या वसाहतवादाविरुद्ध दिलेला प्रदीर्घ अहिंसक लढा, यातून भारतीय लोकशाहीची वैचारिक जडण-घडण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीने आणि अफाट परिश्रमाने तयार झालेले 'भारतीय संविधान' या लोकशाही उत्क्रांतीचा मुख्य गाभा आहे. या संविधानाने केवळ मतदानाचा अधिकारच दिला नाही, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचे स्वप्नही पेरले. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने अनेक आव्हाने पेलत लोकशाही टिकवून ठेवली असली, तरी वर्तमान काळात या व्यवस्थेसमोर नवीन संकटे उभी राहिली आहेत. वाढती आर्थिक असमानता, समाजातील वाढते राजकीय ध्रुवीकरण आणि तंत्रज्ञानाच्या आक्रमणामुळे निर्माण झालेले 'फेक न्यूज' व गोपनीयतेचे प्रश्न ही लोकशाहीपुढील आधुनिक आव्हाने आहेत.

Ask AI
Helpful
Bookmark
Share
View Full Paper

Cite This Study

किशोर दत्तात्रय पाटील (2026) studied this question.

synapsesocial.com/papers/6a06b95be7dec685947ac007https://doi.org/10.5281/zenodo.18921231
Ask AI
Helpful
Bookmark
Share
View Full Paper

Also Consider

Synapse has enriched 5 closely related papers on similar clinical questions. Consider them for comparative context:

  1. 1मरठतल नवडक चरतरतल वयपर आण बजरपठय वसतवच दरशन (टटयन, धरभई अबन य चरतरलखनचय सदरभत)2026
  2. 2लकसहतय आण गरमण उदयजकत2026
  3. 3महरषटरतल करतन परपरच गरमण अरथवयवसथवर हणऱय परणमच अभयस2026
  4. 4महवदयलय उचच शकषण ससथच वकसत भरत २०४७ परकरयतल यगदन2026
  5. 5महवदयलय आण वकसत भरत व रषटरय शकषणक धरण : २०२० यजन2026