कोणत्याही खेळामध्ये उच्च कार्यमान मिळविण्याकरिता प्रशिक्षणाची आवश्यकता असते. प्रशिक्षणामध्ये खेळ कौशलय घटकांचा सराव होणे आवश्यक आहे. प्रस्तुत अभ्यासात खो-खो खेळाडूंकडे खेळ कौशल्य घटक क्षमता कशी असावी हे अभ्यासण्यासाठी 3 चा खो, 6 चा खो, 3-6-9 ने दोन पोल मधील अंतर धावणे, सिंगल-डबल डबल-सिंगल ने दोन पोलमधील अंतर धावणे, झिगझॅग रनिंग या कौशल्य कसोटयांचा आधार घेऊन तयार करण्यात आलेल्या मानकांचा उपयोग हा महाराष्ट्र राज्यातील खो-खो महिला खेळाडूंच्या निवडीकरीता होऊ शकतो. या मानकांचा उपयोग प्रशिक्षक मार्गदर्शक, शारीरिक शिक्षक तसेच खेळाडूंना त्यांच्या स्पर्धेदरम्यान कार्यमान सुधारण्याकरिता सदर मानकांचा उपयोग करण्यात येईल व मार्गदर्शकांसाठी संघ बांधणी करण्याकरिता हे मानके फायदेशीर ठरतील.
Dr. Kadu Prakash Ashok (Sun,) studied this question.