भारतीय साहित्यविश्वात मराठी साहित्याचा विचार करता विविध साहित्यप्रवाह आपल्याला अभ्यासायला भेटतात. या शोधनिबंधात मराठी महिला लेखनातील आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यावसायिक ओळख या संकल्पनांचा अभ्यास केला जाणार आहे. या साहित्यामध्ये पुरुषांबरोबरच महिलांच्या लेखनाची परंपरा आपल्याला प्राचीन काळापासून दिसून येते. सावित्रीबाई फुलें यांच्या योगदानामुळे आज महिला शिक्षित झाली व सर्व क्षेत्रांमध्ये तिने आपला ठसा उमटवला. लेखन क्षेत्रातही तिने मोलाचे कार्य केलेले दिसून येते.
Prakash et al. (Sun,) studied this question.
Synapse has enriched 5 closely related papers on similar clinical questions. Consider them for comparative context: